IQOO Z6 5G Price Cut After IQOO Z7 Launch Know Features & Price Tech News In Marathi
iQOO Z6 5G Vs iQOO Z7: iQOO Z7 स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे. या फोननंतर लगेचच कंपनीने iQOO Z6 5G च्या किंमतीत कपात केली आहे. कंपनीने सांगितले आहे की, iQOO Z6 5G आता 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल. हा एक मध्यम रेंजचा स्मार्टफोन आहे. फोनच्या किमतीत कपात तर झालीच आहे, पण त्यासोबत अनेक … Read more