, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, blog, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, shop/, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, wp, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40,

Tech Marathi News Samsung Galaxy S23 Will Come With Unique Satellite Feature Like Iphone 14 Series

Samsung Galaxy S23: अॅपलचे (Apple) स्मार्टफोन (iPhone) जगभरात लोकप्रिय आहेत. याचे कारण म्हणजे त्यांची खास वैशिष्ट्ये. ताज्या रिपोर्ट्सनुसार, सॅमसंग कंपनी आपल्या स्मार्टफोन्समध्ये Apple चे काही खास फीचर्स आणत आहे. या रिपोर्ट्समध्ये अशी माहिती देण्यात आली आहे की, सॅमसंग कंपनी आपल्या आगामी Samsung Galaxy S23 सीरीज Apple प्रमाणेच एक खास फीचर देणार आहे. सॅटेलाइट कम्युनिकेशन असे … Read more

WhatsApp Message Yourself Feature Launch What Is It How To Use

WhatsApp Message Yourself Feature: जगभरात मोठ्या प्रमाणात WhatsApp अॅपचा वापर केला जात आहे. आजच्या काळात कमीच लोक असतील जे व्हॉट्सअॅपचा वापर करत नसतील. व्हॉट्सअॅप नेहमीच आपल्या अॅपमध्ये नवीन फीचर्स अपडेट घेऊन येत असतं. आताही व्हॉट्सअॅपने एक नवीन फीचर आणलं आहे. या फीचरचं नाव आहे “मेसेज युवरसेल्फ”. याद्वारे तुम्ही नोट्स पाठवू शकता. तसेच कोणतेही कष्ट न … Read more

Up News Police Reply On Elon Musk Tweet Now Post Went Viral

Elon Musk Tweet : जगातील श्रीमंत व्यक्ती, टेस्ला (Tesla) आणि आता ट्विटरचे (Twitter) मालक एलॉन मस्क (Elon Musk) नेहमी त्यांच्या ट्विटमुळे चर्चेत असतात. मस्क काही ना काही ट्विट करत असतात. या ट्विटवर नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देत असतात. त्यावर मस्कही पुन्ही रिट्विट करतात. मस्क यांचे अनेक ट्विट यांमुळे चर्चेत असतात. सध्या मस्क यांचं एक ट्विट आणि … Read more

Whatsapp Data Leak Whatsapp 500 Million Users Data Leak Up For Sale Online Marathi News

Whatsapp Data Leak: सध्या सोशल मीडिया आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. त्यातल्या त्यात व्हॉट्सअॅप (Whatsapp), याशिवाय आपलं कामच होऊ शकत नाही. पण याचसंदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुमारे 500 दक्षलक्ष व्हॉट्सअॅप युजर्सचे फोन नंबर लीक (Whatsapp Users Data Leak) झाले असून ते ऑनलाईन विकले जात आहेत. एका सायबर न्यूजच्या रिपोर्टमधून असा दावा … Read more

Nasa Says Human Will Live On Moon By 2030

Human Live on Moon : अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या (NASA) शास्त्रज्ञाने दावा केला आहे की, 2023 सालापर्यंत मानव चंद्रावर ( Moon ) राहू आणि काम करु शकेल. अंतराळात ( Space ) अनेक रहस्य आहेत. ही उलगडण्यासाठी अनेक अवकाश संशोधन संस्था प्रयत्न करत आहेत. तसेच पृथ्वी व्यतिरिक्त इतर ग्रहांवर मानवाला राहता येईल का याबाबतही संशोधन सुरु … Read more

India Can Learn From Australia And Canada Said Expert In DNPA Dialogue On Digital News Ecosystem

DNPA Webinar: भारतील वृत्तसंकेतस्थळ प्रकाशकांनी ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाकडून शिकण्याचे आवाहन पहिल्या डिजीटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशनच्या (DNPA) परिसंवादात करण्यात आले. ऑस्ट्रेलियातील नियामक दिग्गज, माध्यम तज्ज्ञ रॉड सिम्स यांनी हे आवाहन केले. मोठ्या टेक कंपन्यांकडून  निष्पक्षतेची अपेक्षा असेल तर वाटाघाटीचा मार्ग किती अवलंबवा याचा विचार करायला हवा, असे त्यांनी म्हटले. टेक कंपन्या आणि वृत्तसंकेतस्थळ प्रकाशकांमध्ये महसूलाच्या समान … Read more

Elon Musk Announces New Twitter Verification Plan Tentative Rollout Begin From December 2 Check Details

Twitter Verification: एलॉन मस्क (Elon Musk ) यांनी ट्विटर खरेदी केल्यापासून अनेक बदल केले आहेत. ट्विटर अकाऊंट तीन रंगात व्हेरिफाईड होणार असल्याची माहिती एलॉन मस्क यांनी दिली आहे. यापुढे निळी, सोनेरी, राखाडी टिक व्हेरिफाईड ट्वीटर खात्याला मिळणार आहे. पुढील शुक्रवारपासून म्हणजेच 2 डिसेंबरपासून व्हेरिफाईड ट्वीटर खात्यासाठी निळ्या रंगासह सोनेरी आणि राखाडी रंगाचा मार्क येणार आहे. … Read more

Amazon India E Learning Platform Amazon Is Going To Shut Down E Learning Portal In India Marathi News

Amazon India : सोशल नेटवर्किंगमधील महत्त्वाचा प्लॅटफॉर्म अॅमेझॉन इंडियाने (Amazon India) नुकताच मोठा निर्णय घेतला आहे. अॅमेझॉन कंपनीने भारतातील ई-लर्निंग प्लॅटफॉर्म (E-learning Platform) अॅमेझॉन अकॅडमी (Amazon Acadamy) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्लॅटफॉर्म लॉन्च झाल्यानंतर दोनच वर्षांनी भारतात बंद होत आहे. अशा वेळी या प्लॅटफॉर्मवर अनेकांनी नोंदणी केली होती. मात्र, त्यांना आता आपल्या पैशांचे … Read more

Elon Musk Decided Restore Suspended Accounts Twitter 72 Percent Users Agreed For Amnesty

Elon Musk on Ban Accounts : जगातील श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk ) यांनी ट्विटर खरेदी केल्यापासून त्यामध्ये अनेक बदल केले आहेत. आता एलॉन मस्क यांनी बॅन अकाऊंटबाबत ( Twitter Ban Accounts ) मोठा निर्णय घेतला आहे. मस्क यांनी ट्विटरवरील बॅन अकाऊंटवरील बंदी (Twitter Suspended Accounts) हटवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटर पोलवरून मस्क यांनी … Read more

Google Photo Feature Help You To Hide Specific Photos You Dont Want To See In Memories Tech Marathi News

Google Photos : जर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये (SmartPhone) फोटो सेव्ह करण्यासाठी Google Photos वापरत असाल, तर गुगल तुम्हाला तुमचे जुने छायाचित्रे लपविण्यास मदत करेल, जी तुम्हाला फोनमध्ये तर ठेवायची आहेत, परंतु ती पुन्हा पुन्हा पाहायची इच्छा नाही. हे फोटो एखाद्या ठिकाणचे, एखादी आठवण किंवा कोणत्याही व्यक्तीचे असू शकते, ज्यांच्याशी तुमची खूप घनिष्ठ नाते आहे. तर … Read more