5 oceans name in marathi,महासागरांची नावे

5 oceans name in marathi– पृथ्वीवरील पाच महासागर जे सर्वात मोठे आणि त्यांचं क्षेत्रफळ किती आहे हे आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. पहिला आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की महासागर कोणत्या समुद्राना मानतात आणि ते कशे तयार जातात या विषय आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. महासागर म्हणजे काय? महासागर हा खाऱ्या पाण्याचा एक विशाल […]