Youtube Objectionable Comments : यू-ट्युबवर शिवीगाळ आणि आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्यांना बसणार चाप<p>यू-ट्युबवर शिवीगाळ आणि आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्यांना आता चाप बसणारेय. या कमेंट डीलीट करून अशा लोकांना यू-ट्युब वॉर्निंगही देणारेय. तराही शिवीगाळ आणि आक्षेपार्ह कमेंट सुरूच राहिल्या तर काही कालावधीसाठी कमेंट करण्यावर बंदीही घालण्यात येणारेय.</p>
<p>&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>Source link

Leave a Comment