<p style="text-align: justify;"><strong>WhatsApp Latest News: </strong>जगभरातील कोट्यवधी मोबाइल युजर्सच्या दैनंदिन आयुष्याचा भाग असलेला मेसेजिंग अॅप व्हॉट्स अॅप ठप्प झाल्याने मोठा गोंधळ उडाला होता. अखेर दोन तासानंतर व्हॉट्स अॅपची सेवा पुन्हा सुरू झाली आहे. व्हॉट्सअॅप सुरू झाल्याने युजर्सने सुटकेचा नि:श्वास सोडला. </p>
Source link
