Elon Musk Says Twitter To Pause Relaunch Of 8 Verification Plan Until There Is High Confidence Of Stopping Impersonation
Twitter Blue Tick : ट्विटरचे ( Twitter ) मालक एलॉन मस्क ( Elon Musk ) यांनी ट्विटरवरील ब्लू टिक सब्सक्रिप्शनचा ( Twitter Blue Tick Subscription ) निर्णय तूर्तास स्थगित केला आहे. ब्लू टिक सब्सक्रिप्शनचा 29 नोव्हेंबरपर्यंत सुरु होईल अशी घोषणा मस्क यांनी केली होती. मात्र आता हा निर्णय लांबवण्यात आला आहे. मस्क यांनी ब्लू टिक … Read more