Cococola Smartphone Teaser Video Out Brand Has Collab With Realme India Marathi News
Coco-cola Smartphone : तुमच्यापैकी अनेकांनी Coco-cola प्यायला असेल. पण Coco-cola स्मार्टफोनबाबत तुम्ही कधी विचार केला आहे का? नसेल केला तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. लवकरच Coco-col ब्रँड आपला नवीन स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. यासाठी Coco-cola कंपनीने Real Me बरोबर भागिदारी केली आहे. नुकताच याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. तसेच कंपनीच्या सीईओनेही ट्विट केले आहे. … Read more