Google Doodle Celebrates Dr Mario Molina Who Helped Save The Ozone Layer Know About Him
Google Doodle Dr. Mario Molina : आज मेक्सिकन रसायनशास्त्रज्ञ डॉ. मारियो मोलिना यांची 80 वी जयंती आहे. त्यांनी ग्रहाचा ओझोन थर वाचवण्यासाठी काम केले. डॉ. मोलिना यांना 1995 मध्ये रसायनशास्त्र विभागातील नोबेल पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्यांनी रसायने हे पृथ्वीच्या ओझोन कवचाचा ऱ्हास कसा करतात हे उघड केले. ओझोन हे मानव, वनस्पती आणि वन्यजीवांना हानिकारक अल्ट्रा व्हायलेंट … Read more