UIDAI Says Aadhaar Should Not Be Used Without Online Verification Utility News In Marathi
Aadhaar Card News: बनावट आधार कार्डवर (Fake Aadhaar Card) चाप घालण्यासाठी सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. एखाद्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी प्रत्यक्ष किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आधार कार्ड स्वीकारण्यापूर्वी व्हेरिफिकेशन (पडताळणी) करणे गरजेचं आहे, असे आयटी मंत्रालयानं सांगितलं. आधार कार्ड संदर्भात गुरुवारी UIDAI ने नियमावली जारी केली आहे. यामध्ये आधार कार्ड स्वीकारण्यापूर्वी संस्थांनी पडताळणी करणं गरजेचं असल्याचं … Read more