Nothing Ear Stick | Nothing Ear Stick भारतात लॉन्च, 29 तास चालणार बॅटरी; जाणून घ्या काय आहे किंमत!


उत्कृष्ट डिझाईन व्यतिरिक्त, हे इयरबड्स 29 तासांपर्यंत प्लेटाइम देतात. यात 12.6 मिमीचा मोठा ड्रायव्हर आहे जो बेस्ट साऊंड क्वालिटी देतो.(फोटो सौजन्य : nothing website)Source link

Leave a Comment