JIO Service : देशभरातल्या अनेक शहरात जिओचं नेटवर्क डाऊन, कॉलिंग आणि SMS सेवा खंडित



<p>देशभरातल्या अनेक शहरात जिओचं नेटवर्क डाऊन. जिओची कॉलिंग आणि एसएमएस सेवा खंडित, डेटा सर्व्हिस मात्र सुरू मुंबई, कोलकाता, &nbsp;दिल्लीसह अनेक मोठ्या शहरात नेटवर्कची समस्या.</p>



Source link

Leave a Comment