Gautami Patil biography in marathi.सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील कोण आहे?

Gautami Patil biography– गौतमी पाटील एक भारतीय नृत्यांगना आणि सोशल मीडिया स्टार आहे. तिचा जन्म 1996 मध्ये शिंदखेडा, धुळे, महाराष्ट्र, भारत येथे झाला.

या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला गौतमी पाटील बायोग्राफी , कुटुंब, जात, करिअर, याविषयी सर्व माहिती देणार आहोत.

Gautami Patil biography

Gautami Patil biography

– गौतमी पाटील एक भारतीय नृत्यांगना आणि सोशल मीडिया स्टार आहे. तिचा जन्म 1996 मध्ये शिंदखेडा, धुळे, महाराष्ट्र, भारत येथे झाला. तिने आपल्या करिअरची सुरुवात डान्सर म्हणून केली होती. ती एक अतिशय प्रसिद्ध आणि सुंदर नृत्यांगना आहे. तिने शिंदखेडा येथील हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे.

वयाच्या दहाव्या वर्षी तिने नृत्य शिकायला सुरुवात केली. तिचे बरेच चाहते आहेत, इंस्टाग्रामवर तिचे 859K फॉलोअर्स आहेत. तिने अनेक गाण्यांमध्ये मॉडेल म्हणून काम केले आहे. 2023 सालानुसार तिचे वय 27 वर्षे झाले आहे.

 

Gautami Patil Biography information

Real Name Gautami Patil
Nick Name Gautami
Profession Dancer
Affair/Boyfriend N/A
Famous As Social Media Star
Religion Hindu

 

गौतमी पाटील करियर

गौतमी पाटीलने नृत्यांगना आणि सोशल मीडिया स्टार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. ती एक अतिशय प्रसिद्ध आणि सुंदर नृत्यांगना आहे. तिने अनेक गाणी आणि लाईव्ह कार्यक्रमात डान्सरची भूमिका साकारली आहे. तिचे खूप चाहते आहेत, इंस्टाग्रामवर तिचे 861K फॉलोअर्स आहेत.

 

Gautami Patil Social Media Profile

Instagram Click Here
Facebook Click Here
Twitter Click Here

Gautami Patil family background

गौतमी पाटील ही मुळची धुळ्याची आहे. सिंधखेडा या गावात तिचा जन्म झाला. तिथेच ती लहानाची मोठी झाली. तिथे तिने आठवीपर्यंत शिक्षण केलं. चोपडा हे तिच्या वडिलांचे गाव आहे. गौतमीचा जन्म झाला तसं तिच्या वडिलांनी तिला आणि तिच्या आईला सोडले. त्यानंतर आईच्या वडिलांनी गौतमीचे संगोपन केले. आठवी शिक्षण सोडून ती पुण्यात राहायला आली.

आठवीला असताना गौतमीने वडिलांना पहिल्यांदा पाहिले. पुण्यात स्थिरावल्यानंतर वडिलांना परत घरी आणण्याचा प्रयत्न तिने केला. पण दारुचे व्यसन, आईला मारहाण करणे सुरुच राहिल्याने वडिलांपासून पुन्हा दूर ठेवल्याचे ती सांगते. आपले शिक्षण खूपच कमी असल्याचे ती मान्य करते.

 

FAQ

Gautami Patil hometown

गौतमी पाटील ही मुळची धुळ्याची आहे. पण ती आता पुण्या मध्ये सेटल झाली आहे,

 

How much does gautami patil charge for one show?

गौतमी पाटील आपल्या एका शो ला 1 लाख 50 हजार घेते,  आणि तिची टीम महिन्याला सुमारे 30-35 लाख रुपये कमावते.

 

गौतमी पाटील यांच्याशी संपर्क कसा साधायचा? How to contact Gautami Patil

gautamipatil777@gmail.com या ईमेलच्या माध्यमातून तुम्ही यांच्याशी संपर्क साधू शकतात. gautami patil contact numbar

Leave a Comment