Twitter Blue Tick : ट्विटरचे ( Twitter ) मालक एलॉन मस्क ( Elon Musk ) यांनी ट्विटरवरील ब्लू टिक सब्सक्रिप्शनचा ( Twitter Blue Tick Subscription ) निर्णय तूर्तास स्थगित केला आहे. ब्लू टिक सब्सक्रिप्शनचा 29 नोव्हेंबरपर्यंत सुरु होईल अशी घोषणा मस्क यांनी केली होती. मात्र आता हा निर्णय लांबवण्यात आला आहे. मस्क यांनी ब्लू टिक सब्सक्रिप्शन सुरु करण्याचा निर्णय लांबवला आहे.