<p>दिवसेंदिवस कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ होत असतानाच दुसरीकडे कॅन्सरवर मात करणाऱ्या थेरपींचं संशोधन केलं जातंय. रुग्णांना कॅन्सरच्या आजारातून बाहेर काढण्यासाठी कार टी सेल थेरपीचं संशोधन भारतात सुरु झालंय. या थेरपीचा खर्च कमी आहे तसंच ही रुग्णांवर प्रभावी ठरणारी थेरपी असल्याचं मत टाटा रुग्णालयाच्या ब्लड कॅन्सर विभागाचे प्रोफेसर त्याचप्रमाणे संशोधनात सहभागी असलेले डॉ. हसमुख जैन आणि कॅन्सर तज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी व्यक्त केलंय.</p>
Source link
