Apple Forced To Change Charger In Europe


Apple Forced To Change Charger In Europe : EU मध्ये Apple ला 2024 पर्यंत  त्यांच्या iPhones साठी चार्जर बदलावे लागतील. युरोपियन युनियनमध्ये नव्या नियामनुसार इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी सिंगल चार्जिंग पोर्ट USB-C वापरण्याचा निर्णय घेण्यात आला, नवीन नियमांचे पालन करण्यासाठी Apple ला 2024 मध्ये आयफोनसाठी चार्जर बदलावे लागतील.

मागील आठवड्यात युरोपियन संसदेत हा निर्णय प्रचंड बहुमताने मंजूर करण्यात आला, नवीन नियमांमुळे अँड्रॉइड-आधारित उपकरणांद्वारे वापरले जाणारे यूएसबी-सी कनेक्टर स्टॅंडर्ड बनतील, ज्यामुळे Appleला iPhones आणि इतर उपकरणांसाठी चार्जिंग पोर्ट बदलण्यास भाग पाडले जाईल. 2026 पासून लॅपटॉपवर देखील हा नियम लागू होईल, उत्पादकांना अशा प्रकारचे चार्जर करण्यासाठी अधिक वेळ मिळेल



Source link

Leave a Comment