Andheri Election: राज्यात पोटनिवडणूक आणि भाजपचा उमेदवार<p>राज्यात पोटनिवडणूक आणि भाजपचा उमेदवार. मतदारसंघातील जे मतदार कामासाठी बाहेर असतील त्यांनासुद्धा ही सुट्टी लागू राहील. अंधेरी पूर्व भागातील जागरूक नागरिकांनी या निवडणुकीसाठी मोठय़ा प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.</p>Source link

Leave a Comment