Acer Aspire 3 Laptop Launched In India 8GB LPDDR5 RAM And 512GB SSD Storage


ज्याचे रिझोल्यूशन 1920 x 1080 पिक्सेल आहे. यासोबतच लॅपटॉपची स्क्रीन ब्लूलाइटशील्ड तंत्रज्ञानाला सपोर्ट करते. यात थर्मल मॅनेजमेंट सिस्टम देखील आहे. लॅपटॉपमध्ये (Acer Aspire 3 ) चांगल्या परफॉर्मन्ससाठी AMD Radeon ग्राफिक कार्ड, AMD Ryzen 5 7520U क्वाड-कोर प्रोसेसर, 8GB LPDDR5 रॅम आणि 512GB पर्यंत SSD स्टोरेज देण्यात आले आहे. कनेक्टिव्हिटीसाठी लॅपटॉपमध्ये (Acer Aspire 3 ) ब्लूटूथ 5.1, WIFI 6E आणि HDMI 2.1 पोर्ट सारखी फीचर्स आहेत. इतकेच नाही तर या लॅपटॉपमध्ये 40Wh ची पॉवरफुल बॅटरी आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगसाठी वेबकॅम आहे.



Source link

Leave a Comment