You Can Buy An IPhone In The Budget Of An Android Phone This Model Is Getting A Huge Discount

Iphone 11: तुम्हाला देखील आयफोन खरेदी करण्याची इच्छा आहे आणि मात्र कमी बजेट मुळे तुम्हाला हे शक्य होत नाही आहे. तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही Android च्या बजेटमध्ये आयफोन खरेदी करू शकता. होय, हे अगदी खरे आहे. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर (Flipkart ) iPhone 11 वर जबरदस्त ऑफर दिली जात आहे. हा मोबाईल … Read more

Google Celebrates Popularity Of Bubble Tea Through Interactive Doodle

Google Doodle: टँगी, फ्रुटी, स्विट आणि मिल्की अशा फ्लेवर्सचा ‘बबल टी’ (Bubble Tea) प्यायला अनेकांना आवडतो. बबल टी हा बोबा टी (Boba Tea) आणि पर्ल मिल्क टी (Pearl Milk Tea) या नावानं देखील ओळखला जातो. फ्रुट जेली किंवा टॅपिओकाने ‘बबल टी’मधील बबल बॉल तयार केले जातात. बबल टीने जागतिक स्तरावर इतकी लोकप्रियता मिळवली की, 30 … Read more

OnePlus 11 5G Or OnePlus 11R Which Is Best, Know Price And Features

OnePlus 11 5G vs OnePlus 11R: वनप्लस 7 फेब्रुवारीला अनेक गॅजेट्स बाजारात आणणार आहे. कंपनी या दिवशी OnePlus 11 5G आणि OnePlus 11R स्मार्टफोन लॉन्च करेल. यातच आज जाणून घेऊ की या दोन्ही फोनपैकी कोणता मोबाईल तुमच्यासाठी चांगला असू शकतो. OnePlus 11R 5G  OnePlus 11R 5G बद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला यामध्ये 6.7 इंच FHD Plus … Read more

Moto E13 Amazing Phone Is Coming Soon For Those On A Tight Budget RAM-camera And Battery Are All Great

Moto E13: फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अनेक प्रीमियम स्मार्टफोन लॉन्च (Upcoming Smartphones Feb 2023) होणार आहेत. Samsung Galaxy S23 सीरीज असो किंवा OnePlus 11 5G किंवा 11R हे सर्व फोन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात बाजारात येतील. प्रीमियम मोबाइल फोन्सशिवाय मोटोरोला फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात बजेट स्मार्टफोन लॉन्च करू शकते. कंपनीने याची अधिकृत घोषणा केली नसली तरी इंटरनेटवर लीक … Read more

Amazon Scams 11000 People Defrauded Under The Guise Of Amazon Jobs Did You Also Get A Work Form Home Offer

Amazon Job : तुम्हाला देखील Amazon कंपनीत वर्क फॉर्म होम नोकरी देण्याचा दावा करणारे मेसेज येत आहेत का? जर तुमचं उत्तर हो असं असेल तर सावधान, दिल्ली पोलिसांनी सायबर गुन्हेगारांच्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीने वर्क फॉर्म होमचा बनाव करून सुमारे 11 हजार लोकांची फसवणूक केली आहे. या सायबर ठगांची टोळी चीन … Read more

Google Maps History Which Country Use It First When Google Maps Launch Marathi News

Google Maps : आजच्या काळात टेक्नॉलॉजीने आपली अनेक कामे सोपी केली आहेत. टेक्नॉलॉजीचा विकास दिवसेंदिवस वेगाने होत चालला आहे. याच माध्यमातून अनेक अॅप्स सादर करण्यात आली आहेत आणि या अॅप्समध्ये अनेक सुधारणा करण्यासाठी अपडेट्स देखील येत राहतात. आपल्यापैकी अनेकांना गुगल मॅपबद्दल (Google Maps) माहित आहे. Google द्वारे गुगल मॅप हे भन्नाट फिचर लाँच करण्यात आले. … Read more

What Is GB WhatsApp How Safe Is GB WhatsApp For You Deleted Messages Can Also Be Read From This WhatsApp

What is GB WhatsApp : जीबी व्हॉट्सअॅप हे लोकप्रिय मेसेंजर अॅप व्हॉट्सअॅपचे क्लोन अॅप आहे, जे मूळ अॅप कॉपी करून तयार करण्यात आले आहे. यात असे अनेक फिचर्स देण्यात आले आहेत जे मूळ व्हॉट्सअॅपवर उपलब्ध नाहीत. या प्रकारच्या क्लोन केलेल्या अॅप प्रकाराला मोडेड अॅप्स देखील म्हणतात. हे क्लोन अॅप अधिकृत नाही, त्यामुळे ते Google Play … Read more

More Than Rs 20000 Discount On Samsung Galaxy Z Flip 3 5G Phone Find Out How Much It Costs

Samsung Galaxy Z Flip 3 5G: कोरियन कंपनी सॅमसंगचे फोल्डेबल फोन हा नेहमीच चर्चेत राहिला आहे. याच्या दमदार फीचर्समुळे हा फोन अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. हा फोन कॅरी करायला देखील आरामदायी आहे. यातच तुम्ही देखील हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सॅमसंगचा फोल्डेबल फोन Galaxy Z Flip 3 … Read more

Samsung Upcoming Phone Will Be More Expensive Than IPhone 14 To Be Launched On This Day Find Out How Much It Will Cost

Samsung Galaxy S23 Series: मोठ्या प्रतिक्षेनंतर सॅमसंग आपला नवीन जनरेशन फ्लॅगशिप स्मार्टफोन Samsung Galaxy S23 सीरीज भारतात पुढील आठवड्यात म्हणजेच 1 फेब्रुवारी रोजी लॉन्च करणार आहे. प्रत्येक वेळी प्रमाणे यावेळेसही फोन लॉन्च होण्यापूर्वी त्याच्या स्पेसिफिकेशन्सबाबत विविध प्रकारची माहिती लीक झाली आहे. कंपनीने काही काळापूर्वी इव्हेंटची तारीख (Samsung Galaxy Unpacked 2023) अधिकृतपणे जाहीर केली होती आणि … Read more

How To Become An Actor-actress To Work In Movies Answered By ChatGPT

ChatGPT: गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ओपन एआयने ‘चॅट जीपीटी’ लाईव्ह केले होते. YouTube, Google, Netflix, Facebook इ. जे कधीच करू शकले नाही, ते अवघ्या आठवडाभरात चॅट जीपीटीने करून दाखवले. चॅट GPT वर अवघ्या 1 आठवड्यात 1 मिलियन ट्रॅफिक दिसले. चॅट GPT हे एक AI साधन आहे. ज्यामध्ये सर्व सार्वजनिकरित्या उपलब्ध डेटा दिलेला आहे. हा तुमच्या प्रत्येक … Read more