12th HSC Exam Maharashtra 2024 Time Table

“12th Exam Time Table 2024 Maharashtra Download PDF Link – 12 वी मध्ये असलेल्या सर्व  विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. HSC Board Maharashtra 2024 अंतर्गत बोर्डाने  वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, HSC 12 वी परीक्षा  फेब्रुवारी महिन्यापासून परीक्षा सुरू होणार आहे. त्यामुळे 12 वी मध्ये असलेल्या विद्यार्थर्थ्यांनााठी अभ्यास करायला खूप वेळ मिळणार आहे. 12वी HSC Exam Maharashtra 2024 वेळापत्रक सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

 

HSC 12th Exam Time Table 2024 Maharashtra

HSC 12 वी लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होणार आहे आणि 19 मार्च 2024 पर्यंत परीक्षा चालणार आहे. तसेच हे संभाव्य असल्याकारणाने 12 वी परीक्षा संभाव्य वेळापत्रक उच्च माध्यमिक शाळांना देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम राहील. त्यामुळे 12 वीत असलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी तयारी करा . त्याकरिता HSC बारावी परीक्षा 2024 टाईम टेबल खाली लेखामध्ये दिले आहे.

12th HSC Exam Maharashtra 2024 Time Table

 

दिनांक प्रथम सत्र द्वितीय सत्र
21 फेब्रुवारी 2024(बुधवार) इंग्रजी
22 फेब्रुवारी 2024(गुरुवार) हिन्दी जर्मन,चीनी,

पर्शियन,

जपानी

23 फेब्रुवारी 2024(शुक्रवार)

गुजराती,मराठी,

तमिळ,

कन्नड,

सिंधी,

मल्याळम,

तेलगू,

पंजाबी,

बंगाली

उर्दू,फ्रेंच,

स्प्यानिश,

पाली

24 फेब्रुवारी 2024 (शनिवार) महाराष्ट्र प्राकृत,संस्कृत अर्धमागधी,रशियन,

अरेबिक

26फेब्रुवारी 2024 (सोमवार ) वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन
27 फेब्रुवारी 2024 (मंगळवार) तर्कशास्त्र,भौतिकशास्त्र
28 फेब्रुवारी 2024 (बुधवार) चिटणीसाची कार्यपद्धती, ग्रहव्यवस्थापक
29 फेब्रुवारी 2024 (गुरुवार) रसायनशास्त्र राज्यशास्त्र
02 मार्च 2024 (शनिवार) गणित आणि संख्याशास्त्र (कला/विज्ञान), गणित आणि संख्याशास्त्र (वाणिज्य/विज्ञान) तालवाध्य
04 मार्च 2024 (सोमवार) बाल विकास (कला/विज्ञान), कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान (कला/विज्ञान/वाणिज्य), पशु विज्ञान आणि तंत्रज्ञान (कला/विज्ञान/वाणिज्य)

 

05 मार्च 2024 (मंगळवार) सहकार
06 मार्च 2024 (बुधवार) जीवशास्त्र,भारतीय,संगीताचा इतिहास आणि विकास
07 मार्च 2024 (गुरुवार) वस्त्रशास्त्र पुस्तपालन आणि लेखाकर्म
09 मार्च 2024 (शनिवार) भूशास्त्र अर्थशास्त्र
11 मार्च 2024 (सोमवार) अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान तत्वज्ञान, कलेचा इतिहास व रसग्रहण (चित्रा,शिल्प व वास्तुशास्त्र)
12 मार्च 2024 (मंगळवार) (व्यावसायिक) द्विलक्षी अभ्यासक्रम पेपर 1 शिक्षणशास्त्र,मल्टी स्किल टेक्निशियन व इतर
13 मार्च 2024 (बुधवार) मानसशास्त्र
14 मार्च 2024 (गुरुवार) बायफोकल अभ्यासक्रम पेपर 2, तांत्रिक गट 2 आणि इतर व्यावसायिक अभिमुखता: ग्रथालय आणि माहिती विज्ञान
15 मार्च 2024 (शुक्रवार) भूगोल
16 मार्च 2024 (शनिवार) इतिहास
18 मार्च 2024 (सोमवार) सरक्षणशास्त्र
19 मार्च 2024 (मंगळवार) समाजशास्त्र

 

 

 

Leave a Comment