10 वी नंतर काय करावे ?

 1. 10वी नंतर योग्य मार्ग निवडणे हे स्वारस्य, सामर्थ्य आणि करिअरच्या ध्येयांवर अवलंबून असते. पर्यायांमध्ये commers, arts, science, ITI,  diploma  व्यावसायिक प्रशिक्षण किंवा कौशल्य विकास कार्यक्रम यासारख्या क्षेत्रात पुढील शिक्षण घेणे समाविष्ट आहे. विविध पर्यायांचा शोध घेणे, भविष्यातील संभावनांचा विचार करणे आणि पालक, शिक्षक आणि करिअर सल्लागार यांचे मार्गदर्शन घेणे महत्त्वाचे आहे. आणि तुम्ही देखील भविष्यामध्ये काय बंनार आहे त्याच्यावर तुम्ही तुमचं शिक्षण निवडू शकता.

 

10 वी नंतर काय करावे

10 वी नंतर कोणते शिक्षण घ्यावे?

पुढे आपण शिक्षण घेण्यासाठी आपण कोणत शेत्र निवडतो हे आपणाला पहिला माहिती पाहिजे , जेणेकरून आपणाला माहिती पाहिजे की आपण पुढे कोणत्या शेत्रा मध्ये उज्वल भवितव्य करू शकतो. काहींचं स्वप्न असत की आपण पुढे जावून डॉक्टर. इंजनीअर होणार किंवा अगदी तसच आपणाला शिक्षण घ्यायला लागत,

 

दहावी उत्तीर्ण झाल्यावर कोणत्या क्षेत्रात आपले करिअर करणे श्रेयस्कर ठरेल?

 • (Science)
 • (Arts)
 • (Commerce)
 • (Independent Career Options)

 

तुमच्या आवडी नुसार तुम्ही कोणत ही करियर निवडू शकता , सगळेच क्षेत्रात तुम्ही चांगला करियर करू शकता ,

 

विज्ञान science

जर तुम्ही देखील इंजिनिअर किंवा डॉक्टर व्हायचे असेल तर दहावीनंतर तुम्हाला  सायन्सला जावे लागेल. इतर प्रवाहांच्या तुलनेत विज्ञान हा विषय तुमच्याकडून जास्त मेहनत घेते. तुम्ही   विज्ञान शाखेत बारावी केल्यानंतर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात सहज प्रवेश करू शकता, तर इतर प्रवाहात असे होत नाही, हा विषय फार चांगला आहे . जर तुम्हाला विज्ञानाचा अभ्यास करून डॉक्टर व्हायचे असेल तर जीवशास्त्र जरूर घ्या. आणि जर तुम्हाला   सायन्स घेऊन इंजिनीअर व्हायचं असेल तर गणित यायला असायला हवं. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही जीवशास्त्र आणि गणित दोन्ही घेऊ शकता. विज्ञान शाखेत तुमचे विषय भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, इंग्रजी आहेत आणि तुम्ही अतिरिक्त विषय देखील घेऊ शकता, एकूण सहा विषय आहेत.

 

 • Physics
 • Cemetery
 • Biology
 • Methemaitic
 • Comuter science
 • English

हे विषय तुम्हाला science ह्या शाखेत तुम्हाला शिकायला मिळणार . जर तुमच स्वप्न डॉक्टर या इंजिनियर व्हायचं असेल तर science हा विषय खूप छान आहे,

 

 

Leave a Reply